By  
on  

जेनेलिया म्हणते, ‘Covid-19’ मधील आयसोलेशन हा माझ्यासाठी आव्हानात्मक काळ’

सध्या सामान्य व्यक्तीही नाही सेलिब्रिटीही करोनाच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. अभिनेत्री जेनिलिया देशमुखनेही तिला करोना झाल्याचं चाहत्यांशी शेअर केलं होतं.     यावेळी ती अनुभवाबाबत बोलताना ती म्हणते, ‘क्वारंटाइनमध्ये घालवलेले ते २१ दिवस खूप आव्हानात्मक होते. त्या एकटेपणाचा सामना करणं जास्त कठीण गेलं.’  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

 

यावेळी जेनिलिया म्हणते, ‘ मी टेस्ट केली नसती तर मला समजलं ही नसतं की मला करोनाची लागण झाली आहे. घरातील सगळ्यांनी टेस्ट करून घेतली होती. यादरम्यान माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मला रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल अशी शक्यताच नव्हती. कारण मला कोणतीही लक्षणं नव्हती.’ जेनिलिया घरीच आयसोलेट झाली होती.

यावेळी ती अनुभवाबाबत बोलताना ती म्हणते, ‘क्वारंटाइनमध्ये घालवलेले ते २१ दिवस खूप आव्हानात्मक होते. त्या एकटेपणाचा सामना करणं जास्त कठीण गेलं. बाहेरचा आवाज ऐकून आपण किती एकटे आहोत हे जाणवायचं. ’ यावेळी तिने रितेशचंही कौतुक केलं आहे. यावेळी ती म्हणते, ‘रितेशने मुलांची सगळी जबाबदारी घेतली. गेले तीन आठवडे तो सगळ्यांची काळजी घेतो आहे. हे माझ्यासाठी सर्वात जास्त समाधान कारक आहे.’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive