By  
on  

सिंगापुरमध्ये काजोलला अजयची नाही तर या गोष्टीची येते आहे आठवण

गेले काही दिवस काजोल आणि अजयमध्ये दुरावा आहे. कारण काजोल न्यासाच्या शिक्षणासाठी तिच्यासोबत सिंगापुरला आहे.या दरम्यान काजोलला अजयची नाही तर तिच्या साड्यांची खुप आठवण येत आहे. काजोलने काही फोटो शेअर केले आहेत.

 

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘ मी साडी नेसणं खुप मिस करते आहे. सगळ्या शक्यतांमधून साडीवर प्रेम आहे. आताही घरातीलच एक फोटोग्राफर यावेळी माझी मुलगी.’  काजोल काही दिवसांपुर्वीच आलेल्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ मध्ये दिसली होती. काजोल या सिनेमात सावित्रीबाई मालुसरेंच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय ती नेटफ्लिक्सच्या ‘त्रिभंगा’ सिनेमामध्येही दिसणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive