लाल साडीत खुललं अमृता खानविलकरचं सौंदर्य , पाहा Photos

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस अमृता खानविलकर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. आताही अमृताने असेच खास फोटो शेअर केले आहेत. एक छान साडी नेसून जबरदस्त फोटोशूट तिने नुकतंच  केलं आहे. 

लाल रंगाच्या साडीत अमृता खुपच खुलून दिसतेय. तिच्या ह्या फोटोंवर चाहते भलतेच फिदा झाले आहेत. 

 

 

आज नवरात्रौत्सवाचा पहिला दिवस. त्यानिमित्ताने  सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी अमृताने हे खास फोटोशूट केलं. 

 

 

अमृताच्या घरी दरवर्षी घट बसतात. ती देवीची साग्रसंगीत पूजा-आराधना करते.

Recommended

Loading...
Share