सो कूल सोनाली कुलकर्णीचा साडीतील Elegant अंदाज एकदा पाहाच

By  
on  

चतुरस्त्र आणि प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये सोनाली कुलकर्णीचं नाव सगळ्यात वर आहे.

 

मराठी सिनेसृष्टी असो किंवा हिंदी सोनालीचा सर्वत्रच सहज वावर पाहायला मिळतो. या दोन्ही माध्यमात वावरताना सोनाली एका गोष्टीवर जीवापाड प्रेम करते ती म्हणजे साडी.

 

 

सोनालीने अनेकदा सोशल मिडियावर तिचं साडीप्रेम व्यक्त केलं आहे. साडी ग्रेसफुली कशी कॅरी करावी याचं जणू उदाहरणच सोनाली तिच्या पोस्टमधून देत असते.

 

 

सोनालीचे हे साडी लूक तुम्हालाही नक्कीच आवडतील.

 

Recommended

Loading...
Share