'देवमाणूस'मधील मंजुळा म्हणजेच प्रतिक्षा जाधव आहे इतकी स्टायलिश

By  
on  

सध्या देवमाणूस मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने वाट्याला आलेली भूमिका अत्यंत खुबीने वठवली आहे. या मालिकेत आता आणखी एका सुंदर चेह-याची भर पडली आहे. 

 

 

अभिनेत्री प्रतिक्षा जाधव या मालिकेत मंजुळाची व्यक्तिरेखा साकारते आहे.

 

 

प्रतिक्षा उत्तम नृत्यांगना देखील आहे. ‘चल खेळ खेळूया’ या सिनेमाने तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.

 

 

प्रतिक्षाचा मालिकेतील लूक साडीतील असला तरी प्रत्यक्षात मात्र ती बरीच स्टायलिश आहे.

 

 

तिचे हे स्टायलिश फोटो तुम्हाला नक्कीच आवडतील.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share