By  
on  

पुजा सावंतचा हा फ्लोरल अंदाज चाहत्यांना नक्कीच आवडेल

अभिनेत्री पूजा सावंत सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेह-यांपैकी एक आहे. गुणी अभिनेत्री आणि उत्तम नृत्यागंना असलेली पुजा सोशल मिडियावर कामयच अ‍ॅक्टीव्ह असते. पुजा तिचे अनेक सुंदर फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.  आताही तिने फ्लोरल अंदाजातील काही फोटो शेअर केले आहेत.

 

 

यलो बेस कलर आणि व्हाईट फ्लोअर डिझाईनने पुजाच्या लूकला चार चांद लावले आहेत. यासोबतच तिने सेम कलरचा हेअर बेल्टही कॅरी केला आहे. पुजा सध्या महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या डान्स रिएलिटी शोमधून परीक्षक म्हणून समोर येतेय. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive