By  
on  

सोनाली खरे आणि सनाया या मायलेकींचे हे फोटो तुम्हाला नक्कीच आवडतील

मराठी मालिका, सिनेमे आणि नाटक अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री सोनाली खरे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नानाविविध पोस्ट आणि व्हिडीओंच्या माध्यामांतून चाहत्यांशी कनेक्ट राहणारी सोनाली अनेकदा सुरेख फोटो शेअर करत असते. 

 

 

यासोबतच सोनाली अनेकदा लेक सनायासोबतचे फोटोही सोशल मिडियावर शेअर करत असते. या मायलेकींचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. सनाया अलीकडेच  ‘ब्लड रिलेशन’ या शॉर्टफिल्ममधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सई देवधर दिग्दर्शित या शॉर्टफिल्ममधून सनायाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive