By  
on  

अभिनेत्री गायत्री दातारच्या या फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर

अभिनेत्री गायत्री दातार तुला पाहते रे मालिकेतील ईशा म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात आणि रसिकांच्या मनामनांत पोहचली. या मालिकेतल्या तिच्या पदार्पणातीलच व्यक्तिरेखेतून तिने रसिकांची मनं जिंकली. त्यानंतर युवा डान्सिंग क्वीन या डान्स रिएलिटी शोमधून गायत्रीच्या डान्सचा जलवासुध्दा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. 

 

 

आता गायत्री चला हवा येऊ द्या या धम्माल विनोदी कार्यक्रमाच्या लेडीज झिंदाबाद पर्वात विनोदी एक्ट सादर करत चाहत्यांची मनं जिंकते.  

 

 

गायत्रीचे हे विविध मूड्समधले फोटो नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधतात.

 

 

 

सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी गायत्री नेहमीच विविध फोटो पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहते.  

 

तुला पाहते रे मालिकेतल्या इशाच्या भूमिकेमुळे आज गायत्रीचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. 

 

 

गायत्रीच्या प्रत्येक लुकवर चाहते मनापासून कौतुकाचा वर्षाव करतात.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive