By  
on  

अभिनेत्री श्रेया बुगडेने चाहत्यांशी शेअर केली तिची ट्रॅव्हल डायरी

'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमात श्रेया बुगडे ही कॉमेडी क्वीन सगळ्यांचं मनोरंजन करते. श्रेयाने आत्तापर्यंत तिच्या स्किटमध्ये विविध पात्र साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. विनोदाच्या वेगळ्या शैलीने श्रेयाने प्रत्येकाला आपलंसं केलं आहे. तिचा हटके अंदाच नेहमीच लक्षवेधी ठरतो.

 

 

श्रेया सध्या तिचा व्हेकेशन मोड एंजॉय करते आहे. एका पठावरील फोटोमध्ये जॅकेटमध्ये तिचा स्टायलिश अंदाज दिसतो आहे. श्रेया अलीकडेच बायकोला हवं तरी काय या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या समोर आली आहे.

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive