By  
on  

तृप्ती तोरडमल या बोल्ड अंदाजावर चाहते झाले फिदा

अभिनेत्री तृप्ती तोरडमलने 'सविता दामोदर परांजपे' या सिनेमामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. याशिवाय तृप्ती दिगपाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' या सिनेमातही झळकली होती. या सिनेमात तिची रायबाघन ही भूमिका होती. तृप्ती सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती हॉट फोटो शेअर करत असते. आताही तिने बॅकलेस फोटो शेअर केला आहे. या तिच्या मादक लूक्स वर चाहते मात्र कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive