By  
on  

गिरिजा ओक साडीमध्ये दिसली इतकी सुरेख, चाहते झाले फिदा

मालिका, सिनेमा, शॉर्टफिल्म या सगळ्या जॉनरमध्ये लीलया वावरणारी अभिनेत्री म्हणजे गिरिजा ओक. गिरिजा सोशल मिडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत कनेक्ट राहणं पसंत करते. 

 

 

 

अनेकदा ती वेगवेगळे लूक्सही शेअर करत असते. आताही तिने साडीतील खास लूक शेअर केले आहेत. गोल्डन बुट्टे असलेली साडी आणि झुमके तिच्या लूकला चार चांद लावत आहेत.

 

 

अलिकडेच ती ‘क्वार्टर’ नावाच्या वेबसिरीजमध्ये दिसली होती. याशिवाय सिंगिंग स्टार या रिअ‍ॅलिटीशो ची ती स्पर्धकही होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive