सोनाली कुलकर्णीच्या Classy style ने जिंकलं चाहत्यांचं मन

By  
on  

महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी शोज, सिनेमा यामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतेच. याशिवाय ती सोशल मिडियाच्या माध्यमातूनही माध्यमातून चाहत्यांना प्रेमात पाडत असते. आताही सोनालीने खास फोटो शेअर केला आहे. बेज कलरचा चेक्स ब्लेजर आणि तशीच शॉर्ट तिने घातली आहे. हा लूक तिने ब्लॅक टॉपसोबत कॅरी केला आहे.

 

 

या लूकला कॉम्प्लिमेंट म्हणून हाय पोनी कॅरी केली आहे. सोनाली काही दिवसांपुर्वी ‘डेट भेट’ सिनेमाच्या शुटिंगसाठी लंडनला गेली होती.

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share