By  
on  

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत दिसणा-या अभिनेत्री एताशा संझगिरीचे हे लूक पाहाच

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत यमाईच्या भूमिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो आहे.

 

 

अभिनेत्री एताशा संझगिरीने ही यमाईची भूमिका साकारली आहे. ही एताशाची दुसरी मालिका आहे.

 

 

 

यापुर्वी ती छोटी मालकीण या मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिने रेवतीची व्यक्तिरेखा साकारली होती. एताशा सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते.

 

 

 

अनेकदा ती तिचे हटके फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. तिचे हे लूक्स चाहत्यांना नक्कीच आवडतील.

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive