रुपाली भोसले ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसली इतकी खास, पाहा फोटो

By  
on  

'आई कुठे काय करते' या मालिकेतील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा म्हणजे संजना. अभिनेत्री रुपाली भोसले संजनाच्या व्यक्तिरेखेत दिसते आहे. प्रॅक्टीकल, करिअरिस्ट संजना रुपालीने उत्तम वठवली आहे. 

 

 

 

येत्या काही दिवसातच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी रुपाली भोसलेचा रेड कार्पेट लूक समोर आला आहे. रेड ऑफ शोल्डर क्रॉप टॉप, रेड लेहंगा आणि दुपट्टा यामध्ये रुपाली खास दिसते आहे. मेसी बन आणि मोठी बिंदी तिच्या लूकला चार चांद लावत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share