केतकी माटेगावकरच्या या लूकवर चाहते फिदा

By  
on  

लोभस चेह-याची अभिनेत्री आणि गोड गळ्याची गायिका म्हणून केतकी माटेगावकर प्रसिध्द आहे. केतकीने काकस्पर्श, तानी, टाईमपास, टाईमपास 2, फुंतरु आदी अनेक सुपरहिट मराठी सिनेमांमधून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 

 

 

 

याशिवाय अनेक सिनेमातील सुपरहिट गाण्यांमधूनही तिने आपली ओळख बनवली आहे.

 

 

या लॉकडाऊनमध्ये केतकी सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. सध्या सोशल मिडियावर तिचा मॉडर्न अंदाज चाहत्यांना वेड लावतो आहे.

 

 

 

केतकीने नुकताच पिंक वनपीसमधील फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. तिच्या या अंदाजाने चाहत्यांना वेड लावलं आहे. केतकीने नुकतंच आगामी ‘पाहिले नं मी तुला’ या सिनेमासाठी रोमॅंटिक गीत गायलं आहे.

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share