बहिणीच्या लग्नात करवली वीणा जगतापचा स्टायलिश अंदाज

By  
on  

अभिनय आणि लूक्सने चाहत्यांना प्रेमात पाडणारी अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप. वीणा ‘राधा प्रेम रंगी रंगली’, बिग बॉस आणि आई माझी काळूबाई या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतील तिच्या अभिनयाचं कौतुक आहे. 

 

वीणा सध्या चर्चेत आहे ते तिच्या लूक्समुळे. नुकतंच वीणाच्या बहिणीचं लग्न झालं. यावेळी वीणाचा स्टायलिश अंदाज दिसून आला. लाल चिकनकारी लेहंग्यात वीणा खुपच खास दिसत होती. वीणा आता आगामी कोणत्या प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला येते आहे हे लवकरच समजेल.

Recommended

Loading...
Share