या अभिनेत्याच्या फिटनेसची बातच न्यारी देतो आहे बॉलिवूड अभिनेत्यांना टक्कर

By  
on  

फिटनेस आजकालच्या युगातील महत्त्वाचा घटक बनला आहे. फिटनेसबाबत प्रत्येकजण जागरुक होताना दिसत आहे. अभिनेता चिन्मय उदगीरकरही फिटनेसचं प्रेम जोपासताना दिसतो आहे. चिन्मयने नुकताच सोशल मिडियावर त्याचा फोटो शेअर केला. अ‍ॅब्ज फ्लाँटींग करणा-या या फोटोवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

 

 

चिन्मय अलीकडे गणपती स्पेशल ‘देवा गणराया’ गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री रुपाली भोसले देखील आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share