By  
on  

‘Floral आणि Classy’ अमृता खानविलकरचा हटके अंदाज पाहिलात का?

सर्वगुणसंपन्न कलाकारांमध्ये अमृता खानविलकरचं नाव सगळ्यात वर आहे. अमृता खानविलकर सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अमृताने अलीकडेच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. यात ती कमालीची हॉट आणि क्लासी दिसत आहे. रेड फ्लोरल सॅटीन स्कर्ट टॉप आणि अगदी तसंच सेम जॅकेट असा लूक तिने कॅरी केला आहे.

 

 

यासोबतच स्टड्स आणि हाय पोनीने तिच्या लूकला चार चांद लावले आहेत. अमृता आगामी सचिन कुंडलकर दिग्दर्शित पाँडेचरी हा सिनेमातही ती झळकणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive