सचिन-सुप्रिया करत आहेत गोव्यामध्ये Chill out, पाहा फोटो

By  
on  

अलीकडेच अभिनेते सचिन पिळगावकर गोव्यामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसले. यावेळी पत्नी सुप्रिया आणि श्रीयसोबतचे अनेक फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

 

सचिन-सुप्रिया यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रिया सध्या गोव्यात शुटींग करत आहे. त्यामुळे तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी त्यांनी खास या ट्रीपचं आयोजन केलं होतं.

 

 

सचिन सुप्रिया जोडीचे चाहते अनेक आहेत. या जोडीचे हे खास फोटो पाहून चाहते खुश झाले असतील यात शंका नाही.

 

Recommended

Loading...
Share