सुपरफिट सोनाली खरेचे हे बीच लूक्स तुम्हाला नक्कीच आवडतील

By  
on  

मराठी मालिका, सिनेमे आणि नाटक अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री सोनाली खरे फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. सोशल मिडियावरही ती कमालीची अ‍ॅक्टीव्ह असते. याशिवाय सोनालीने फिटनेस आणि लाईफस्टाईल संदर्भात एक युट्युब चॅनेलही सुरु केलं आहे.

 

 

 सोनाली सध्या मालदीवमध्ये आहे. यावेळी तिच्या मालदीवमधील लूक्सचं चाहते कौतुक करत आहेत. यावेळी तिच्या लूक्सची फोटोग्राफर बनली आहे मुलगी सनाया. तर तिच्या फोटोंवर बेस्ट फ्रेंड अमृताने, मिस यू, कम बॅक सून अशी कमेंट केली आहे.

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share