‘रात्रीस खेळ चाले’ मधील वच्छी आठवते का? पाहा तिचा हटके अंदाज

By  
on  

झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने रसिकांच्या मनात वेगळं , स्थान निर्माण केलं आहे. भय, थरार यांचं योग्य मिश्रण असलेल्या या मालिकेचा तिसरा सीझनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील लोकप्रिय पात्रांपैकी एक म्हणजे वच्छी.

 

 

आण्णांचा सतत द्वेष करणारी वच्छीनेही रसिकांच्या मनात खास स्थान मिळवलं . करारी आणि रागीट वच्छी संजीवनी पाटील यांनी साकारली होती. संजीवनी सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. व्हिडियोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share