दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात. गेल्या दशकभरापासून नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा सुरू आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केशरी रंगाला मान आहे. आज अनेक अभिनेत्री केशरी रंगाचा पेहराव करत सुरेख फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.