नवरात्री स्पेशल : नवरात्रीच्या षष्ठीला सोशल मिडियावर लाल रंगाची उधळण

By  
on  

आज नवरात्रीचा सहावा दिवस. लाल रंग शक्तीचं, उर्जेचं प्रतिक मानला जातो. याशिवाय अनेक ठिकाणी लाल रंगाला सौभाग्याचाही मान आहे. नवरात्रीच्या सहाव्या दिवसाला या रंगाची वस्त्र लेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे आज मराठी तारकांनीही लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. पाहुयात त्यांचे फोटो....

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

  •  

Recommended

Loading...
Share