नवरात्रीच्या दिवसांत नऊ रंगांना खुप महत्त्व प्राप्त होतं. आपल्या मराठी अभिनेत्रींनासुध्दा नवरंगोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघायला खुप आवडतं. विविध नऊ रंगातले फोटोस त्या ह्यानिमित्ताने चाहत्यांशी शेअर करतात. नवरात्रीच्या सातव्या दिवशी निळ्या रंगाला मान असतो. या निळ्या रंगाच्या प्रावरणांसह अभिनेत्रींचे हे सुरेख फोटो पाहाच.