ऐतिहासिक सिनेमात झळकलेल्या या अभिनेत्रीच्या बेबी शॉवरचे फोटो पाहिलेत का?

By  
on  

अभिनेत्री रुची सर्वण लवकरच आई बनणार आहे. अंकित मोहनने रुचीसोबतचा फोटो पोस्ट करत ही बातमी शेअर केली होती. आता रुचीच्या बेबी शॉवरचे फोटो समोर येताना दिसत आहे. लाल लेहंग्यामध्ये रुची सुरेख दिसते आहे. याशिवाय पती अंकितसोबतही क्युट फोटो शेअर केला आहे. अंकित आणि रुची दोघांनीही “फत्तेशीकस्त” या ऐतिहासिक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली होती.  2015 ला रुची आणि अंकित मोहन लग्नगाठ बांधली.

 

 

 

Recommended

Loading...
Share