आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील हे मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल्सपैकी एक आहे. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेच्या सेटवर या दोघांचीही ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. या दोघांनीही आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. तेव्हापासून या दोघांचे फॅन्स त्यांना एकत्र पाहायला उत्सुक असतात. या जोडीने नुकतेच त्यांचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. पाहा त्यांचे फोटो