By  
on  

‘Two years of toghetherness’ म्हणत प्रार्थना बेहरेने पती अभिषेक जावकरला केलं विश

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या थायलंडमध्ये सुट्ट्या एंजॉय करत आहे. या मागचं कारणही तितकंच खास आहे. आज प्रार्थनाची दुसरी अ‍ॅनिव्हर्सरी आहे. ती साजरी करण्यासाठी प्रार्थना आणि अभिषेक थायलंडमध्ये आहेत. लव्ह मॅरेजला पसंती न देता प्रार्थनाने पारंपरिक पद्धतीने अरेंज मॅरेज केलं होतं.

ती दोन वर्षापूर्वीच अभिषेक जावकरसोबत लग्नबंधनात अडकली. अभिषेक दाक्षिणात्य सिनेमामंधील प्रसिध्द डिस्ट्रीब्युटर आहे.  गोव्यामध्ये प्रार्थनाच्या डेस्टिनेशन वेडिंगला अनेक मराठी कलाकारांनीही उपस्थिती दर्शवली होती. प्रार्थना अलीकडेच लंडनहून परतली आहे. तिने नुकतीच सिनेसृष्टीतील कलाकार मित्रांना पार्टी दिली होती.  

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sky above, sand below,peace within ....

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive