By  
on  

बॉलिवूडचा मॅचो मॅन जॉन अब्राहम झाला 47 वर्षांचा, असा साजरा केला वाढदिवस

बॉलिवूडच्या पिळदार शरीरयष्टी असलेल्या अभिनेत्यांमध्ये जॉन अब्राहमचं नाव सर्वात वर आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या जॉन अब्राहमने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वत:चं खास स्थान निर्माण केलं आहे. जॉनचा आज 47 वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस जॉनने मिडियासोबत शेअर केला. 2020मध्ये जॉनचा मुंबईसागा आणि हेराफेरी 3 हे सिनेमे रसिकांच्या भेटीला येणार आहेत.

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive