सुरेख चेह-याची अभिनेत्री पुजा सावंत सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असते. उत्तम अभिनेत्री, उत्तम नृत्यांगना अशी पुजाची ओळख आहे.
पुजाने अलीकडेच एक वेस्टर्न आऊटफिटमधील फोटोशूट केलं. मोरपंखी रंगातील पॅण्ट सुटमधील पुजा खुपच सेक्सी दिसत आहे.
या फोटोजमध्ये तिने डीप नेक कोट घातला आहे. यात तिचे क्लीवेजही दिसत आहे.
पुजा काही दिवसांपुर्वीच ‘जंगली’ या सिनेमात दिसली होती. हा तिचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा होता.
या सिनेमात तिच्यासोबत विद्युत जामवालही झळकला होता. पुजाने आतापर्यंत नीळकंठ मास्तर, दगडी चाळ, लपाछपी अशा सिनेमात अभिनयाची छाप सोडली आहे.
आता पुजा दगडी चाळ 2 या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.