By  
on  

अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या या अदांवर नेटिझन्स झाले फिदा

अभिनेत्री शिवानी रांगोळे अलीकडेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेत रमाबाईची व्यक्तिरेखा साकारताना दिसली होती.

 

 

आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमधून तिने अभिनयाची झलक दाखवली आहे. याशिवाय ती झी युवावरील ‘बन मस्का’ या मालिकेतही दिसली होती. 

 

 

शिवानी सोशल मिडियावर बरीच अ‍ॅक्टीव्ह असते. आताही तिने बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. न्युड कलरच्या ऑफ शोल्डर स्वेट शर्टमध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे. ती आता वेबसिरीजमधून समोर येणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive