By  
on  

अभिनेत्री परी तेलंगच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?

लक्ष्य मालिकेतील दिशा सुर्यवंशीची व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे परी तेलंग. आभाळमाया, गोजिरवण्या घरात या लोकप्रिय मालिकेमध्येही  ती दिसली होती.

 परी ज्येष्ठ अभिनेते भुषण तेलंग यांची लेक आहे. परी नुकतीच सिद्धेश शिरगावकर सोबत विवाहबंधनात अडकली आहे. 

अलीकडेच परीने तिचे मेहंदी सेरेमनीचे फोटो शेअर केले होते. तिच्या मेहंदी सेरेमनीला सुलेखा तळवळकर आणि सुकन्या मोने यांनी हजेरी लावली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive