By  
on  

Photos: किक बॉक्सिंग फोटोशूटनंतर या ग्लॅमरस अंदाजातून सुरुचीने पुन्हा केलं घायाळ

:छोट्या पडद्यावरुन घराघरांत लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री सुरुची अडारकरचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन तिने अलिकडेच केलेल्या फोटोशूटमधून पाहायला मिळालं किक बॉक्सिंग फोटोशूटनंतर आता सुरुचीने आणखी एक हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. तिचा हा अंदाज पाहून तुम्हीसुध्दा नक्कीच घायाळ व्हाल यात शंका नाही. 

 

ऑफ शोल्डर गोल्डन ड्रेसमध्ये सुरुची खुपच खुलून दिसतेय. हे फोटोशूटसुध्दा प्रसिध्द सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरनेच केलं आहे.

 

 

सुरुचीचं हे फोटोशूट पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive