By  
on  

पुजा सावंतचा हा हटके अंदाज तुम्हाला नक्कीच आवडेल

 

अभिनेत्री पुजा सावंत आता सुभाष घई निर्मित ‘विजेता’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात ती ट्रायथलॉन अ‍ॅथलिटची भूमिका साकारत आहे. पुजाने यावेळी सोशल मिडियावर तिचे स्पोर्टी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. स्पोर्ट सूटमध्ये असलेल्या पुजासोबत तिची सायकलही दिसून येत आहे. या सिनेमात ती नलिनी जगतापच्या व्यक्तिरेखेत दिसेल. अभिनेता सुबोध भावे या सिनेमात माईंड कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा उद्या म्हनजेच 12 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive