By  
on  

Photos : संस्कृती बालगुडेच्या या अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा

अभिनेत्री संस्कृती बालगुडेचे नवनवीन फोटोशूट म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. नेहमीच स्टायलीश राहण्यास पसंती देणारी संस्कृती आपला मराठमोळा पारंपारिक साजसुध्दा तितक्याच छान पधद्तीने कॅरी करते.

संस्कृतीने काही लेटेस्ट फोटोशूटमधील फोटो इन्स्टाग्रामवर नुकतेच शेअर केले आहेत. तिच्या या बिनधास्त आणि अवखळ अदा पाहून तुम्ही फिदा नाही झालात तरच नवल. 

या फोटोंमध्ये संस्कृतीने लाईट बेबी पिंक कलरचा फ्रिलवाला स्कर्ट आणि व्हाईट ट्यूब टॉप असं जबरदस्त कॉम्बिनेशन व त्यावर न्यूड कलरचे स्निकर्स घातले आहेत. एकूणच संस्कृतीचा हा लुक तुम्हाला घायाळ व्हायला भाग पाडतोय. 


 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive