By  
on  

सोनीच्या या अदा पाहून तुमचाही जीव होईल ‘येडापिसा’

‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील शिवा सिद्धीची केमिस्ट्री, आत्याबाईंचा दरारा, मंगलच्या सेल्फींसोबतच लक्षात राहते ती सोनी.

 

 

अवखळ, निर्मळ मनाची आणि लोभस असलेल्या सोनीची व्यक्तिरेखा साकारली आहे, शर्वरी जोग हिने. शर्वरीची ही पहिलीच मालिका आहे.

 

 

 

याशिवाय तिने अनेक मालिकांमधूनही काम केलं आहे. सोनीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शर्वरीला भाषेवर खुप मेहनत घ्यावी लागली.

 

 

सोनीची भाषा काहिशी ग्रामीण वळणाची असल्याने शर्वरीलाही तशी भाषा जाणीवपुर्वक शिकावी लागली.

 

 

पण शर्वरी आता सोनीच्या व्यक्तिरेखेत अगदी सहज सामावून गेली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by sharvari jog (@sharvari_jog) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

New day...New start... Morning

A post shared by sharvari jog (@sharvari_jog) on

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive