By  
on  

कधी सोज्वळ तर कधी बोल्ड असे आहेत अभिनेत्री भाग्यश्री न्हाल्वेचे लूक

कुंकू टिकली आणि टॅटू'  फेम अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे सोशल मिडियावर बरीच अ‍ॅक्टीव्ह असते. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या भाग्यश्रीने तानाजी: द अनसंग वॉरिअर या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. यात तिने सुर्याजीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.  अभिनेता देवदत्त नागेने सूर्याजी मालुसरे यांच्या भूमिकेत होते. 

 

 

भाग्यश्री मालिकांसोबतच 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या मराठी वेबसीरिजमध्येही झळकली आहे. याशिवाय आगामी अरेंज मॅरेज या सिनेमातही ती झळकणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी आपल्याला आणि आपल्या परिवाराला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा !! आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो. येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत. अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !! घरी रहा सुरक्षित रहा. - भाग्यश्री न्हालवे. . . . . Costume - @tanujadesigner Makeup - @sayligirme Photo credit - @skbrothersphotography . . . . #marathmoli #marathimulagi #marathigirls #bhagyashreenh #bhagyashreenhalve #akshay #indian #festival #ritual #goodvibes #gold #film #movie #bollywood #series #serial #webworld #webseries #webgirl #actress #acting #saree #sareedraping #sareelove #rich #look #natural #naturalbeauty

A post shared by Bhagyashree Nh (@bhagyashreenh) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शब्द तुमचे आवाज माझा Lockdown special segment Episode - 3 Link in comment and bio. पहा ..सांगा कसा वाटला....शेर करा..आणि तुम्ही कविता, लेख, अनुभव, गोष्टी पठावल्या नसतील तर लगेच च मला facebook व instagram ला मेसेज करून पठावा, मी वाट पहात आहे. नेहमी प्रमाणे तुमचा support आणि प्रेम असु दयात. . . . . . . #actresslife #actress #fashion #bhagyashreenh #bhagyashreenhalve #film #movies #serial #series #webgirl #webworld #webseries #nevergiveup #strong #stronger #lady #woman #girl #marathimulagi #marathigirl

A post shared by Bhagyashree Nh (@bhagyashreenh) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive