या जगात आपली सगळ्यात पहिली ओळख ज्या व्यक्तीशी होत असते ती म्हणजे आई. आपल्याला जगात आणण्यापासून सक्षम करण्यात तिचा मोठा वाटा असो. तिच्या या ऋणाची उतराई होणं शक्य नसलं तरी मदर्स डेच्या निमित्ताने तिच्यावरचं प्रेमतर नक्कीच व्यकत करता येतं.
सेलिब्रिटींनीही आईवरचं प्रेम व्यक्त करण्याची संधी सोडलेली नाही. अनेक सेलिब्रिटींनी आईसोबत फोटो शेअर करत आईवरचं प्रेम व्यक्त केलं आहे. पाहा कोण कोणते आहेत हे सेलिब्रिटी.