By  
on  

Worlds Family Day: मालिकांमधील कोणती फॅमिली आहे तुमची मोस्ट फेव्हरिट

आज जागतिक कुटुंब दिवस आहे. माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असो त्याला सर्वात जास्त ओढ कुटुंबाची असते. घराच्याशी आंबट-गोड नातं व्यक्तीच्य जगण्याचं इप्सित असतं. आपण केवळ आपल्या कुटुंबांशी जोडलेले नसतो तर मालिकेतीलही अनेक कुटुंबाशी जोडलेलो असतो. मालिकेतील कुटुंबाची सुख:दुखं आपल्याला यासाठीच जवळची वाटतात. मालिकंमध्ये असलेल्या काही लाडक्या कुटुंबाचे फोटो पाहू. तुमचं आवडतं कुटुंब आहे का यात जरुर सांगा.

 


Recommended

PeepingMoon Exclusive