आज गुरुपौर्णिमा आहे. आपल्याला आयुष्याच्या वाटेवर सतत मार्गदर्शन करत असलेल्या गुरुच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. अनेक सेलिब्रिटी त्यांना घडवणा-या गुरुप्रती प्रेम सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. गिरीजा ओक, महेश कोठारे, प्राजक्ता माळी उर्मिला कोठारे किशोरी शहाणे यांनी गुरुविषयी पोस्ट शेअर करून मानवंदना दिली आहे.