फुलपाखरु या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेला अभिनेता म्हणजे यशोमान आपटे. या मालिकेतील मानसच्या व्यक्तिरेखेने प्रत्येकालाच वेड लावलं. मानस आणि त्याच्या कवितांचे लाखो चाहते आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का यशोमान उत्तम गिटारिस्ट आहे. अनेकदा तो उत्तमोत्तम गाणी गिटारवर प्लेकरून चाहत्यांसमोर सादर करत असतो. पाहुयात त्याचे काही खास फोटो