
अत्यंत लोभस चेहरा आणि दिलखुलास स्माईल लाभलेली अभिनेत्री म्हणजे पुजा सावंत.
गुणी अभिनेत्री आणि उत्तम नृत्यागंना असलेली पुजा सोशल मिडियावर कामयच अॅक्टीव्ह असते.
पुजा तिचे अनेक सुंदर फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.
Visit @benz.fashion for more beautiful outfits Pic courtesy @shruu_t
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on
पिवळ्या रंगाच्या चिकनकारी ड्रेसमध्ये पुजा खुपच सुंदर दिसत आहेत.
एका क्लोदिंग ब्रॅण्डसाठी तिने केलेलं हे फोटोशूट तिच्या लूकला चार चांद लावत आहे.