झी युवावर आता सजणार ‘मेहफिल’, या अभिनेत्रीच्या हाती सुत्रसंचलनाची धुरा

By  
on  

मराठी वाहिन्यांवर अनेक कथाबाह्य कार्यक्रम सुरु आहेत. झी युवाने मात्र प्रेक्षकांसाठी हटके संकल्पना असलेला ‘मेहफिल’ हा कार्यक्रम रसिकांच्या भेटीला आणला आहे. या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन अभिनेत्री क्रांती रेडकर करणार आहे. या कार्यक्रमात रसिकांना गाणी ऐकता येणारच आहेत. याशिवाय त्या गाण्यामागची कथाही ऐकता येणार आहे.

 

 

या कार्यक्रमात क्रांतीसोबत साधना सरगमही दिसणार आहेत. हा कार्यक्रम 9 डिसेंबर पासून सोमवार आणि मंगळवार पासून रात्री 9.30 वाजता प्रसारित होणार आहेत.

 

 

Recommended

Loading...
Share