By  
on  

'आई माझी काळुबाई' मालिकेच्या सेटवर सत्यनारायणाची आणि देवी काळुबाईची पूजा

आई माझी काळुबाई या मालिकेला सुरु झाल्यापासूनच विविध अडचणींना सामोरं जावं लागतय. मात्र आता अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या जागी आता अभिनेत्री वीणा जगताप या मालिकेत आर्याची भूमिका साकारत आहे. नुकतच या मालिकेच्या 50 व्या भागाच्या निमित्ताने मालिकेच्या सेटवर श्री सत्यनारायणाची आणि देवी काळुबाई मातेची पूजा करण्यात आली. यावेळी या मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती.

अभिनेत्री वीणा आणि अभिनेता संग्रामने सोशल मिडीयावर या पूजेचे काही खास क्षण शेयर केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आई माझी काळुबाई रसिकहो, आज आमच्या "आई माझी काळुबाई "या मालिकेचा 50 वा भाग प्रकाशित होत आहे त्या निमित्ताने आम्ही आमच्या सेटवर श्री सत्यनारायणाची पुजा व देवी काळुबाई मातेची पूजा केली सर्व कलाकार तंत्रज्ञ यांनी अत्यंत उत्साहाने या पूजेमध्ये सहभाग घेतला आणि गेल्या काही दिवसात झालेली सर्व ईडा पिडा टळुदे अशि आई काळुबाईला आणि श्री सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना केली रसिकहो आपल्या प्रेमामुळे या मालिकेचे पाच हजार भाग होत होवोत हीच प्रार्थना.धन्यवाद निर्माती अलका व समिर आठल्ये ️ काळुबाई च्या नावानं चांगभलं ️ @alkakubal_23 @eashanee @kastureeathalye @sanglevivek05 @sangramsalvi @jahnavikillekar @manjushagodse @prasanna.ketkar @sharadponkshe @aniket_kolpe @mudebhimrao @kulkarni_pranav_ @ranivetal7 @sonymarathi #touchwood

A post shared by Veena Nirmala Mahendra Jagtap (@veenie.j) on

 

वीणाच्या या पोस्टमध्ये लिहीलय की, "रसिकहो, आज आमच्या "आई माझी काळुबाई "या मालिकेचा 50 वा भाग प्रकाशित होत आहे त्या निमित्ताने आम्ही आमच्या सेटवर श्री सत्यनारायणाची पुजा व देवी काळुबाई मातेची पूजा केली सर्व कलाकार तंत्रज्ञ यांनी अत्यंत उत्साहाने या पूजेमध्ये सहभाग घेतला आणि गेल्या काही दिवसात झालेली सर्व ईडा पिडा टळुदे अशी आई काळुबाईला आणि श्री सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना केली. रसिकहो आपल्या प्रेमामुळे या मालिकेचे पाच हजार भाग होवोत हीच प्रार्थना.धन्यवाद,  निर्माती अलका व समिर आठल्ये. काळुबाई च्या नावानं चांगभलं."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

रसिकहो, आज आमच्या "आई माझी काळुबाई "या मालिकेचा 50 वा भाग प्रकाशित होत आहे त्या निमित्ताने आम्ही आमच्या सेटवर श्री सत्यनारायणाची पुजा व देवी काळुबाई मातेची पूजा केली सर्व कलाकार तंत्रज्ञ यांनी अत्यंत उत्साहाने या पूजेमध्ये सहभाग घेतला आणि गेल्या काही दिवसात झालेली सर्व ईडा पिडा टळुदे अशि आई काळुबाईला आणि श्री सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना केली रसिकहो आपल्या प्रेमामुळे या मालिकेचे पाच हजार भाग होत होवोत हीच प्रार्थना.धन्यवाद निर्माती अलका व समिर आठल्ये @alkakubal_23 @sharadponkshe @sanglevivek05 @veenie.j @prasanna.ketkar @manjushagodse @leena_athavaledatar @jahnavikillekar @aniket_kolpe @mudebhimrao @sonymarathi @ekshubhankar

A post shared by sangram (@sangramsalvi) on

यावेळी या मालिकेती कलाकार आणि मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल आठल्ये देखील उपस्थित होत्या.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive