By Prerana Jangam | 12-May-2021

Exclusive : “तो युनिफॉर्म घातल्यानंतर वेगळच वाटतं..”, अलका कुबल यांनी ‘डॉक्टर डॉक्टर’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत परिचारिकांना केलं सलाम 

कोरोना सारख्या संकटकाळात सध्या परिचारिका या अहोरात्र कोरोना वॉरियर्स बनून कोरोना रुग्णांची सेवा करतायत. याच परिचारिकांचा गौरव दिवस म्हणजे जागतिक परिचारिका दिन. दरवर्षी 12 मे हा दिवस हा दिवस परिचारिका.....

Read More

By Prerana Jangam | 12-May-2021

जागतिक परिचारिका दिन : या मराठी चित्रपट, मालिकांमधून या कलाकारांनी साकारली परिचारिका

दरवर्षी 12 मे रोजी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. 1854 साली क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करून मदत करणारी परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. त्यांना आधुनिक शुश्रूषा.....

Read More

By miss moon | 07-Jan-2021

'आई माझी काळुबाई' मालिकेचे होत आहेत 100 भाग पूर्ण

'आई माझी काळुबाई' ही मालिका मागील वर्षी अनेक कारणांनी चर्चेत राहिली. मालिकेचा वेगळा विषय आणि पुन्हा अभिनेत्री अलका कुबल आई काळुबाईच्या भूमिकेत असल्याने मालिकेची उत्सुकता होती. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांचं.....

Read More

By Prerana Jangam | 28-Dec-2020

PeepingMoon 2020 : या कलाकारांनी केल्या होत्या एकमेकांवर टीका, यावर्षी अशी पडली होती वादाची ठिणगी 

 2020 हे वर्ष अनेक वाईट, चांगल्या गोष्टींसाठी चर्चेत राहिलं. कोरोनाग्रस्त परिस्थितीला तोंड देत असताना मराठी मनोरंजन विश्वालाही विविध अडचणींना सामोरं जावं लागत होतं. यातच यावर्षात अनेक वादग्रस्त गोष्टी घडल्या. काही.....

Read More

By miss moon | 12-Nov-2020

'आई माझी काळुबाई' मालिकेच्या सेटवर सत्यनारायणाची आणि देवी काळुबाईची पूजा

आई माझी काळुबाई या मालिकेला सुरु झाल्यापासूनच विविध अडचणींना सामोरं जावं लागतय. मात्र आता अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या जागी आता अभिनेत्री वीणा जगताप या मालिकेत आर्याची भूमिका साकारत आहे. नुकतच या.....

Read More

By miss moon | 19-Oct-2020

या कारणासाठी अंकुश चौधरीने शेयर केली या सिनेमाची आठवण

याचवर्षी जानेवारी महिन्यात आलेल्या धुरळा या मराठी सिनेमाची चांगली हवा झाली होती. या सिनेमातील प्रत्येक पात्र लक्षवेधी ठरलं होतं. सिनेमाचा स्क्रिनप्ले, संवाद आणि उत्तमोत्तम कलाकारांची फळी या सिनेमात पाहायला मिळाली.....

Read More

By miss moon | 06-Aug-2020

असं करण्यात आलं 'आई माझी काळुबाई'च्या प्रोमोचं चित्रीकरण, पाहा मेकींग

सध्या प्रेक्षक पुन्हा पौराणिक मालिकांकडे वळल्याचं पाहायला मिळतय. विविध वाहिन्यांवर येणाऱ्या विविध पौराणिक मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र समोर आहे. यातच आता 'आई माझी काळुबाई' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या.....

Read More

By Ms Moon | 07-Apr-2020

देशाला करोनामुक्त करण्यासाठी अलका कुबल याचं काळूबाईला साकडं, पाहा Video

संपूर्ण देशभरातच नाही तर महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं.....

Read More

By Ms Moon | 18-Mar-2020

अरेच्चा ! Photo पाहा मायलेकी अगदी सेम टू सेम

मराठी सिनेसृष्टीसाठी मैलाचा  दगड ठरलेला माहेरची साडी हा सिनेमा आणि अभिनेत्री अलका कुबल यांचं अतूट नातं. या सिनेमामुळे प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचलेल्या अलकाताईंचा अभिनय आजही लोकप्रिय ठरतो. काळानुरुप चालणा-या अलका कुबल.....

Read More

By Ms Moon | 15-Mar-2020

अलका कुबल म्हणतात, 'इथून प्रेमाला सुरुवात झाली'

माहेरची साडी आणि अलका कुबल हे अतूट नातं. हा सिनेमा पाहताना आजसुध्दा डोळे पाणावतात.अलकाताईंनी या सिनेमातून लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. हा सिनेमाच त्यांची ओळख बनला. अजूनही त्यांचा उत्साह वाखाणण्या जोगा.....

Read More

By Pradnya Mhatre | 09-Mar-2020

अभिनेत्री अलका कुबल सााकारणार काळूबाई

मराठी सिनेसृष्टीत आपल्या सशक्त अभिनयाचा ठसा उमटवून दर्जेदार सिनेमे देणा-या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. अजूनही त्यांचा उत्साह वाखाणण्या जोगा आहे. त्यातही त्या रसिकांना वैविध्य देताना पाहायला मिळतात.

 एकीकडे विनोदी रिएलिटी.....

Read More

By Ms Moon | 13-Dec-2019

'धुरळा' Trailer: ‘कर लेका राडा’ म्हणत घुमणार नवं राजकारण

राजकारणात सत्तेसाठी काहीही करण्याची अनेकांची तयारी असते. सत्तासुंदरीला मिळवायला सारेच उत्सुक असतात. पण तिची कृपा मात्र कोणावर होईल सांगता येत नाही. क्षितीज पटवर्धन लिखीत आणि  समीर विद्वांस दिग्दर्शित ‘धुरळा’च्या ट्रेलरमध्ये.....

Read More

By Pradnya Mhatre | 11-Apr-2019

Movie Review: लग्नसराईची धामधूम घेऊन आलाय 'वेडिंगचा शिनमा'

दिग्दर्शक:  सलील कुलकर्णी लेखक : सलील कुलकर्णी कलाकार: शिवाजी साटम, अलका कुबल,सुनील बर्वे,अश्विनी कळसेकर शिवराज वायचळ, मुक्ता बर्वे, प्रवीण तरडे, ऋचा इनामदार, भाऊ कदम, संकर्षण क-हाडे, त्यागराज खाडिलकर, प्राजक्ता हनमगर, रेटींग : 3 मून लग्न म्हटलं.....

Read More

By | 09-Apr-2019

शिवाजी साटम आणि अलका कुबल तब्बल २३ वर्षांनी 'वेडिंगचा शिनमा'साठी एकत्र

डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असताना या चित्रपटातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. चित्रपटात अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबरच शिवाजी.....

Read More

By | 02-Feb-2019

संगीतकार सलील कुलकर्णी आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत

प्रसिध्द संगीतकार सलील कुलकर्णी यांना आपल्याला लवकरच दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. गायक, संगीतकार, लेखक आणि परीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्यानंतर सलील कुलकर्णी आता दिग्दर्शकाच्या रुपात समोर येत आहेत. त्यांच्या.....

Read More

By | 06-Dec-2018

'घर होतं मेणाचं' मधून उलगडणार स्त्री मनाचा भावनिक पैलू...

समाजातील व्यवस्थेत स्त्री हा घटक कायमच दुर्लक्षित राहिला आहे. पण कलेच्या क्षेत्रात स्त्री या विषयाला अनुसरून अनेक कलाकृती बनल्या आहेत. चित्रपटक्षेत्रही यात मागे नाही. आजवर मराठीतही अनेक स्त्रीप्रधान सिनेमांनी रसिकांच्या.....

Read More

By | 24-Aug-2018

अभिनेते विजय चव्हाण अनंतात विलीन

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार पार पडले. सिनेसृष्टीतील सर्व कलाकारांनी त्यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक कलाकारांनी यावेळी उपस्थिती लावली.अलका.....

Read More