By miss moon | 07-Apr-2021
पाहा Video : अमेय वाघ म्हणतो "किती सांगायचंय मला", शेयर केले बहिणीच्या लग्नातले क्षण
नुकतच अभिनेता अमेया वाघच्या बहिणीचा लग्नसोहळा पार पडला. प्रत्येक भावासाठी बहिणीचं लग्न हे खास असतच. अमेयसाठीही होतं, म्हणूनच त्याने या लग्नसोहळ्याचे काही खास क्षण सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. बहिण.....