By miss moon | 29-Jan-2021
पाहा Photos : 'टाईमपास' सिनेमातील अभिनेत्याचा हा लूक पाहुन येईल रणवीर सिंहची आठवण
अभिनेता रणवीर सिंहची फॅशन, त्याची स्टाईल आता सर्वश्रुत आहे. हटके कपडे आणि लुकमुळेही रणवील सिंह हा कायम चर्चेत असतो. इतरांपेक्षा त्याची स्टाईल वेगळी असल्याने स्पॉटलाईट कायम त्याच्यावर असल्याचं पाहायला मिळतं......