By Devendra Jadhav | 11-Jul-2019

‘एक टप्पा आऊट’च्या सेटवर अंकुश चौधरीचा 'भरत'मिलाप

‘स्टार प्रवाह’वरील ‘एक टप्पा आऊट’च्या १२ जुलैच्या एपिसोडमध्ये सर्वांचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी हजेरी लावणार आहे . या कार्यक्रमात जजची धुरा सांभाळणाऱ्या भरत जाधवला खास सरप्राईज देण्यासाठी अंकुशने या मंचावर हजेरी.....

Read More

By team peepingmoon | 01-Jul-2019

पर्ण पेठेच्या हाती आता सुत्रसंचालनाची धुरा, 'एक टप्पा आऊट'मध्ये दिसणार

स्टार प्रवाहवर येत्या ५ जुलैपासून सुरु होतोय नवा कॉमेडी रिअॅलिटी शो ‘एक टप्पा आऊट’. या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडणार आहे गुणी अभिनेत्री पर्ण पेठे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिचं.....

Read More

By Ms Moon | 26-Jun-2019

निर्मिती सावंत का म्हणत आहेत एक टप्पा आऊट?, वाचा सविस्तर

स्टार प्रवाहवर येत्या ५ जुलैपासून ‘एक टप्पा आऊट’ हा नवा कॉमेडी शो सुरु होतोय. संपूर्ण महाराष्ट्रातून अस्सल विनोदवीरांचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. महाराष्ट्रात दडलेल्या या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं.....

Read More

By Devendra Jadhav | 20-Jun-2019

महाराष्ट्रात बरसणार हास्याचा गडगडाटी पाऊस! हा नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला

 ऑफिसच्या वेळा मुलांचं शिक्षण, महिन्याचं बजेट, भविष्याची तरतूद टेन्शनची कारणं एक ना अनेक. धकाधकीच्या जीवनात खळाळतं हास्य कुठेतरी हरवत चाललंय. तुमच्या याच समस्येवर हास्याचं औषध घेऊन येतोय ‘स्टार प्रवाह’चा नवा कॉमेडी.....

Read More

By | 20-Feb-2019

प्रसिद्ध विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर मराठी पदार्पणासाठी सज्ज, या कॉमेडी शोमध्ये दिसणार

विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर आपल्या सगळ्यांचेच लाडके आहेत. जॉनी यांनी आपल्या अदाकारीने रसिकांना खळखळून हसण्यास भाग पाडलं आहे. जॉनी यांची हिच अदाकारी आपल्याला आता मराठीमध्येही अनुभवता येणार आहे. अभिनेता जॉनी.....

Read More