By | 05-Mar-2019
मीरा राजपूतचा पहिला टीव्ही परफॉर्मन्स; शाहिदसोबत या कार्यक्रमाची होणार परिक्षक
शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत हे दोघंही नेहमीच चर्चेत असतात. मीरा कधी ट्रोल होते तर कधी तिच्या अॅड फिल्मच्या डेब्यूवरुन चर्चेचा विषय ठरते. सोशल मिडीयावर नेहमीच अॅक्टीव्ह असणा-या.....