By | 16-Jan-2019
'नशीबवान' टीमचा कृतज्ञता सोहळा
'लॅन्डमार्क फिल्म्सतर्फे' सफाई कर्मचारी आणि त्यांच्या परिवारासाठी 'नशीबवान' या चित्रपटाचा एक 'स्पेशल शो' माहीम येथील सिटीलाईट येथे आयोजित करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या 'या' शो साठी भाऊ कदम, लॅन्डमार्क फिल्म्सच्या.....