By miss moon | 17-Aug-2020

निशीकांत कामत यांना श्रद्धांजली देताना शरदने दिला या आठवणीला उजाळा

प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्या कलाकारांनी त्यांच्यासोबत काम केलं होतं त्यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. अभिनेता शरद केळकरनेही निशिकांत कामत यांच्यासोबत काम केलं आहे......

Read More

By Prerana Jangam | 16-Aug-2020

Exclusive : "निशिकांतच्या जाण्यानं माझं आणि इंडस्ट्रीचं खूप मोठं नुकसान", डोंबिवली फास्ट'मधील अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या भावना

मराठी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी हैदराबाद येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून यकृताच्या आजाराने त्यांना ग्रासलं होतं. मृत्यूशी झुंज देत असताना त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास.....

Read More

By Bollywood Reporter | 16-Aug-2020

प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन, हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मराठी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन झालं आहे.  गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली आहे. उपचारासाठी त्यांना हैदराबाद येथील इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं.  अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करून.....

Read More